धरण माहिती
नदी
दारणा ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून हिचा उगम सह्याद्री पर्वतरांगांतील कुलंग किल्ला परिसरात (इगतपुरी) होतो.
• मुख्य उपनद्या : वाकी, उंदुहोल, वालदेवी
• दारणा नदी निफाड तालुक्यात गोदावरीस मिळते.
• इगतपुरी तालुक्यात या नदीवर दारणा धरण आहे.
सिमेंट बंधारे
माहिती उपलब्ध नाही